Posts

#Before giving NEET(UG) Exam.

Image
Before giving NEET(UG) Exam. * NEET stands for National Eligibility cum Entrance Test. *It is conducted by NTA(National Testing Agency) once in a year.  Eligibility criteria - A candidate should have 12th Science passed with 50%(General),45%(OBC/SC/ST) and 40%(PWD). *It is conducted for MBBS,BAMS,BDS,B.Sc.(Nursing) and other medical courses.  *NEET 2024 is going to held on 5th May 2024.  * It is an Integrated Entrance Test for PCB.  *It is conducted offline and MCQ based exam.  *It is conducted in 13 Indian languages including *Marathi,Hindi,Kannada, etc. * Total marks-720  * Total questions-200 * Compulsory questions to solve-180  * Negative marking system- Yes,there is negative marking system and one mark will be deducted for each and every wrong answer .  * For correct answer 4 Marks will be given.   * Syllabus of exam.-11th and 12th PCB CBSE.  * Time of exam.-3 hrs,20 minutes  Sections- There are 2 sections namely section A(35 questions) and section B(15-que

#Pustak Adhawa-Sundar Patre-Sane Guruji

Image
पुस्तक आढावा पुस्तकाचे नाव- सुंदर पत्रे भाग 1,2 व 3    लेखक- साने गुरुजी   एकूण पाने - 312  पब्लिकेशन - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर  riyapublications@gmail.com  प्रमुख वितरक - अजब डिस्ट्रिब्युटर्स ajabpublications@gmail.com  मूळ किंमत- 390 रु.  सवलत मूल्य- 60 रू.   पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी म्हणजे मराठी साहित्यातील एक मोठं नाव. ज्यांनी श्यामची आई, बेबी सरोजा इ. सारखी करुणरस प्रधान साहित्य आपल्याला दिलं. लहानपणी 5-6वी ला असताना माझ्या अवांतर वाचनाची सुरुवात 'श्यामची आई' या करुणरस प्रधान पुस्तकांनी झाली. त्यांचं 'बेबी सरोजा' हे पुस्तक देखील करुण रसप्रधानच आहे. मग तेंव्हा वाटलं की, साने गुरुजींचं लेखन म्हणजे फक्त हाळवं लेखन. आता कालांतराने हे पुस्तक वाचल्यानंतर ते तत्वज्ञान आणि मूल्य शिक्षणावरदेखील चांगलं लिहितात हे समजलं. या पुस्तकात त्यांनी लिहिलेली एकूण 42 पत्रे आहेत म्हणजेच भाग 1, 2 आणि 3 यांचं ते संकलन आहे. सुधा त्यांची लहान बहिण आणि तिच्या मैत्रिणी यांना लिहिलेली ही पत्रे पुस्तकाच्या नावाप्रमाणेच अतिशय सुंदर आहेत. आजच्या 21व्या शतकाच्या तंत्र

Pustak Adhawa- Vrittabadhda Kavita te Gazal (Tantra ani Mantra)

Image
पुस्तक आढावा  पुस्तकाचे नाव- वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)  लेखक - विजय जोशी (विजो)  प्रकाशन - अथर्व प्रकाशन, डोंबिवली एकूण पाने - 104   किंमत - 200 रुपये     वसुनंदिनी फौंडेशन साहित्य सरिता मंच,जळगाव,शाखा सोलापूर यांच्या वाट्सअॅप ग्रुपवर सरांची जाहिरात पाहिली आणि मग सराना कॉन्टॅक्ट करून पुस्तक विकत घेतलं. रॉन्डा बर्न यांच्या Law of attraction (आकर्षणाच्या नियमानुसार)- 'आपण जर एखादी उत्कट इच्छा केली तर ती पूर्ण होते'. नेमके मला पण खूप दिवसापासून एखादं कवितेच्या तंत्र आणि मंत्र यावर आधारीत पुस्तक वाचावं अशी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली.             विल्यम वर्डस्वर्थ यांच्या म्हणण्यानुसार- काव्य म्हणजे "the spontaneous overflow of powerful feelings." (शक्तिशाली भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार होय.) बहिणाबाई चौधरी म्हणायच्या, "अरे घरोटा घरो‌टा तयातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येई ओठी" (म्हणजेच जात्यातून जितक्या सहजतेने पीठ यावं तितक्या सहजतेने माझं गाणं जन्म घेतं... आकार घेतं...) बहिणाबाई, संत कबीर हे अशिक्षीत होते, त्यांनी काव्य

#Pustak Adhawa- Chhawa

Image
पुस्तक आढावा-    पुस्तकाचे नाव- छावा  लेखक-दिवंगत शिवाजी सावंत प्रकाशन- कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयानगर, पुणे   आवृत्ती - 15 वी  प्रकाशन क्रमांक - 830 एकूण पाने -858   किंमत- 500 रु.            मी शक्यतो अकल्पनात्मक (Non-Fiction), प्रेरणात्मक (Motivational),चरित्रात्मक (Biography), आत्मचरित्रात्मक (Autobiography) आणि व्यक्तिमत्व विकास ( Personality Development) यावर आधारीत पुस्तके वाचतो. माझ्या अपघाताच्या काळात शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्या वडिलांचे मित्र श्री माणिकराव कार्ले गुरुजी आमच्या घरी चौकशीसाठी येत असत, मग मी त्यांना माझ्या कांही कविता ऐकवत असे, कारण ते देखील काव्यप्रेमी तसेच वाचन प्रेमी आहेत. चर्चा करत असताना त्यांनी म्हटले- "तुम्ही कोणती कादंबरी वाचली आहे काय?" मी म्हणालो- "मला शक्यतो कादंबरी वाचन आवडत नाही." ते म्हणाले, "माझ्याकडे एक ऐतिहासिक कादंबरी आहे 'छावा',अवश्य वाचा." विशेष म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या जयंतीदिनी मला ती वाचण्यास मिळाली. या पेक्षा अहोभाग्य काय असू शकतं?            दिवंगत शिवाजी सावंत यांच्याविषयी पूर्व

Pustak Adhawa- Mazya Marathichi Bolu Kautuke

Image
पुस्तक आढावा  पुस्तकाचे नाव - माझ्या मराठीची बोलू कौतुके  लेखक-लेखिका - शॉपिजनवरील नवोदित सर्वोत्तम लेख लिहिलेले  संकलक व संपादक - ऋचा दीपक कर्पे  प्रकाशक - शॉपिजन  वेब-www-shopizen.in/marathi एकूण पाने - 65  मोबाईल - 9926576455  किंमत -227 रू.  परवा संध्याकाळीच मला हे पुस्तक डिलीवरी बॉयने दिले. त्यावेळेसच ठरवलं की, हे आता दोन दिवसातच वाचून संपवायचं आणि तसंच केलं. नवोदित साहित्यिकांसाठी झटणारी, मदत करणारी, त्यांना संधी देणारी एकमेव संस्था म्हणजे शॉपिजन. सुरुवातीला मी लेखक/ कवी झाल्यानंतर वाटायचं की, आपले साहित्य कोण प्रकाशित करेल? इकडे या क्षेत्रात तर बऱ्याच प्रकाशकांनी बाजार मांडला आहे, पण अजूनही एक रुपया देखील न घेता तुमचे पुस्तक छापणारी एकमेव संस्था म्हणजे शाॅपिजन. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार जेंव्हा तुमची इच्छाशक्ती उत्कट असते तेंव्हा तुम्हाला ते जरूर मिळते. त्याप्रमाणे मला एका फेसबुक ग्रुपवर शॉपिजनची जाहिरात पाहिली, त्यानंतर त्यांच्याशी नाळ जुळली. माझं भरपूर साहित्य शॉपिजनवर मोफत उपलब्ध आहे-एक बहुभाषिक कवी, लेखक म्हणून- मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून. असो ! पुस्तकाचं

Search Your Own Personality

Search your own personality 1)For this you have to give following MCQ (Multiple Choice Question) test. 2) This test contains total 20 questions . 3) Solve each and every question with great thinking. 4) Each and every question is divided into A, B, C and D multiple choices ,you have to select only one choice among others and write it near the number of our question. 5) Keep a diary and a pen while solving the test along with you. 6) After the test, check your own result obediently by following way. 7) How to give marks for the particular choice? A-5, B-4, C-3 and D-2 8)Finally do the addition of total marks according to the choices selected that will be your score. 9) If your score is like this 80-100= Your personality is good to behave in this commercial World. 60-79= Your personality has some of problems. 50-59= Efficiencies did not develop in your personality. 40-49= Why do you get failure in your personality? think on this. Now let us start the actual test- Q.1) I understand t

The Book Review- You Can Win

Image
The Book Review - You Can Win Name of the book- You Can Win Author of the book - Shiv Khera  Publisher of the book - Macmillan Publishers India Ltd., Gurgaon   ISBN- 978-9350-59378-3 International Bestseller Over 2,500000 copies sold in 16 languages Price of the book - Rs.380 "You can win' - this great book is written by Shiv Khera sir. Trademark of the book is -"Winners don't do different things, they do things differently." According to the author, it is a step by step tool for top achievers.                 I am a great fan of this author and I consider myself very lucky because of attending his live session at " Ganesh Kala Krida Mandir, Pune in the year 2006 along with my friend Prashant Gadekar who is a script writer. I have read his Marathi translations of the books You can win, Living with honour & Freedom is not free. No doubt! all his books are very motivational and informative.                     This book will definitely guide yo